शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा घरफोडी करणारे दोघे चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:08 IST

केज शहरात भरदिवसा घरफोडी करुन किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले.

ठळक मुद्देतीन गुन्हे उघड : दरोडा प्रतिबंधक पथकाची कळंबमध्ये कारवाई

बीड : केज शहरात भरदिवसा घरफोडी करुन किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले. बीड दरोडा प्रतिबंधक पथकाने कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शिवाजी चौकात सोमवारी ही कारवाई केली. दरम्यान, याच चोरांनी केज व अंबाजोगाई हद्दीत अन्य तीन गुन्हे केल्याचीही कबुली दिली आहे.सत्तार बाबामियाँ सय्यद (४५) व जावेद उस्मान शेख (३२ दोघे रा. लालबहादूर शास्त्री नगर, लातूर) अशी चोरट्यांची नावे आहेत. १ एप्रिल रोजी केज शहरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड दरोडा प्रतिबंधक पथक तपासाला लागले.लातूर व परळीतील गुन्हेगारांनी ही घरफोडी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने परळी व लातूरमध्ये सापळा रचला. परंतु चोरटे हाती लागले नाहीत. त्यानंतर सोमवारी पथक थेट कळंब शहरातील शिवाजी चौकात धडकले. तिथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. मात्र दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय इतर तीन गुन्हे केल्याचेही मान्य केले. पकडलेले दोन्ही चोरटे अट्टल गुन्हेगार आहेत.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, केजचे सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह पथकातील कर्मचारी बबन राठोड, महेश भागवत, दिलीप गित्ते, चालक नारायण साबळे यांनी केली. दरम्यान, दोघांनाही पुढील तपासकामी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस