शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परळी येथे पेट्रोल पंपावरील धुमाकुळ प्रकरणी २ आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 19:16 IST

संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

परळी (बीड)  : संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

परळी - बीड रस्त्यावरील व औ. वि. केंद्राच्या इमारतीजवळ विजयकुमार मेनकुदळे यांचा रिलायन्स पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास  काही तरुणांनी तोडफोड केली होती. यात पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक दत्ता गुळवे यांचा पाय फॅक्चर होता. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. यानंतर घटनास्थळास पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी भेट देऊन तातडीने आरोपीचा शोध घेणे सुरू केले. या प्रकरणात एकुण सहा आरोपी असून त्यापैकी दोघांना आज अटक करण्यात आली. तर फरार आरोपीस  लवकरच अटक  करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली. पोलिसांनी अटक आरोपीचे नावे जाहीर केली नाहीत.

टॅग्स :Beedबीड