शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:37 IST

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

कडा ( बीड ): घोडेगाव येथून आष्टीकडे जात असलेल्या टेम्पोत जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी वाहन अडवून रविवारी (दि.१३ ) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान  कडा पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी रात्री उशिरा गोवंश क्रुरतेने वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई बंडू दुधाळ यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

घोडेगाव येथून आष्टीकडे जात असलेल्या टेम्पो (एम. एच. १७  एएफ २३४९) मध्ये ११ गायी कत्तलीसाठी जात असल्याचा संशय आल्याने हा टेम्पो सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,  चालकाने तशाच वेगात टेम्पो पुढे नेला. चौकात टेम्पो सामाजिक कार्यकर्त्यांनी जनावरांसह पकडून कडा चौकीत आणला. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी सदरील टेम्पो चालक गणेश रमेश जाधव (रा. खरवंडी ता. नेवासा), साथीदार सादिक गुलाब शेख (रा. ममदापूर ता. राहता) यांच्यावर विना कागदपत्र, विना परवाना वाहन चालवत गोवंशाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :ArrestअटकAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिस