शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:30 IST

मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी दोन फुट पाण्याची आवश्यकता

ठळक मुद्देधरण मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते.

माजलगाव :  माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बीड, वडवणी व शिरूर कासार परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक व्होउन पाणी पातळी १ मीटरने वाढली आहे. तरीही धरण मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ 2 फुट अंतर राहिले आहे.

माजलगाव धरण पावसाळा संपत आला असतांना ही मृतसाठ्यातच होता. यावर्षी धरण भरेल ही आशाच शेतकर्‍यासह सर्वसामान्यांनी सोडली होती. मात्र परतीच्या पावसावर निदान मृतसाठ्याच्यावर पाणी पातळी वाढेल ही आशा होती. सोमवार दि.23 रोजी माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बीड, वडवणी व शिरूर कासारसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे. या पडलेल्या पावसामुळे 12 तासात माजलगाव धरणाची पाणी पातळी 1 मिटरने वाढली असून आत्ता मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 2 फुट अंतर राहिले आहे.

मंगळवारी दुपारी 2 वाजे दरम्यान धरणाची पाणी पातळी 425.38 मिटर झाली असून मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 426.11 मिटर पाणी पातळी आवश्यकता आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते. तर आणखी धरण शंभर टक्के भरण्यासाठी 6.42 मिटर एवढी पाणी पातळी वाढणे आवश्यक आहे. सध्या धरणाची पाणी पातळी मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी  6.92 टक्के खालावलेलीच आहे. सध्याचे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने व हवामान खात्याने परतीचा पाऊस मुसळधार असल्याचा अंदाज सांगीतला आहे. त्यामुळे निश्‍चितच माजलगाव धरण भरेल अशी आशा शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांना लागली आहे. यापूर्वी माजलगाव धरण अनेक वेळा परतीच्या पावसाने दोन-तीन दिवसात भरल्याले आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड