शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! घरात घुसून बंदुकीच्या धाकावर उसतोड मजूर पती-पत्नीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:35 IST

माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील पहाटे दोन वाजता घडली घटना

माजलगाव (बीड) : तालुक्यातील घळाटवाडी येथील ऊसतोड मजूर असलेल्या पती-पत्नी सह दोघांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजता घडली. यातील दोघांना सोडून दिली असून पती-पत्नी अद्यापही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत.

घळाटवाडी येथील रहिवासी असलेले संतोष रतन शिंदे यांचा मुलगा सचिन संतोष शिंदे व त्याची पत्नी चंपाबाई सचिन शिंदे हे येडेश्वरी येथील कारखान्याला उसतोडणीसाठी गेले होते. मात्र, मंजुरीचे पैसे मिळाल्याने शिंदे दाम्पत्य काही दिवसांपूर्वी कारखान्याहून परत आले. दरम्यान, मंगळवारी पहाटे २ वाजता दोन जीपमधून काही लोक शिंदे यांच्या घरी आले. घरात घुसून त्यांनी गोळीबार करत बंदुकीच्या धाकावर अनिल संतोष शिंदे, सचिन संतोष शिंदे , चंपाबाई सचिन शिंदे , तायाबाई शिंदे यांना जीपमध्ये टाकले. काहीवेळाने अनिल व तायाबाई यांना त्यांनी रस्त्यातच सोडून दिल्याची माहिती शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. 

शिंदे दाम्पत्य ताब्यातसचिन व चंपाबाई शिंदे हे पती-पत्नी अद्यापही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हा प्रकार उसतोडीतून झाला असून या ठिकाणी गोळीबार झालेला नाही व त्यांचे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही अशी माहिती  घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड