शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशाला लुटणारे 'त्रीकूट' बीड पोलिसांच्या जाळ्यात

By सोमनाथ खताळ | Updated: March 16, 2023 15:09 IST

तिघेही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत.

बीड : छत्रपती संभाजी नगर येथील मार्केटींगसाठी अंबाजोगाईत आलेल्या नरेश शामराव रायकर यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिघांनी लुटले. ही घटना १४ मार्च रोजी अंबाजोगाई शहरात घडली होती. याप्रकरणी २० मार्च रोजी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रवाशाकडून तब्बल ५९ हजार रूपये लुटले होते. आता हे लुटणारे तिघेही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना अंबाजोगाई शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. प्रीतम विश्वनाथ खंदारे (वय २९ रा.नेहरूनगर, परभणी), आदित्य अशोकराव देशमुख (वय ३२ रा.खडकपुरा अंबाजोगाई) व अक्षय उर्फ राया सुधाकर धारेकर (वय २४ रा.माळेगाव ता.केज) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, सलीम शेख, विकी सुरवसे, अशोक कदम आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड