शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तीन तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:26 IST

बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे कारवाई

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीडपोलिसांनी आर्म अ‍ॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 

वडवणी शहरात अट्टल गुन्हेगार रणजीतसिंह नानकसिंग टाक (२७ गोपाळनगर, वडवणी) याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तलवार जप्त केली. त्याच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, विष्णू चव्हाण, सुग्रीव रूपनर, मुद्दसर सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.

दुसरी कारवाई बीड शहरातील पेठबीड भागात सपोनि अमोल धस यांच्या टिमने केली. सुरेश आवारे याच्या घरातून तलवार जप्त केली. त्याला पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सपोनि अमोल धससह नसीर शेख, सखाराम पवार, गोविंंद काळे, रामदास तांदळे, राजु वंजारे यांनी केली.

खुलेआम तलवार घेऊन फिरतोकेज तालुक्यातील बनसारोळा येथे सुरेश गायकवाड (४४) हा खुलेआम तलवार घेऊन फिरत होता. अशी माहिती एलसीबीच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी अचानक छापा मारून सुरेशला तलवारीसह बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोह बालाजी दराडे, कल्याण तांदळे, नरेंद्र बांगर, सतीश कातखडे, सुस्कर यांनी केली. एकाच दिवशी तीन मोठ्या कारवाया झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे, एलसीबी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी या टिमचे स्वागत केले.

टॅग्स :raidधाडBeedबीडArrestअटकPoliceपोलिस