शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी नायब तहसीलदारासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:03 IST

बनावट कागदपत्राच्या माध्यमातून बोगस शिधापत्रिका तयार करुन त्याचा वापर न्यायालयातील जामिनासाठी पुरावा म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देबनावट कागदपत्रांआधारे शिधापत्रिका : जामिनसाठी पुरावा म्हणून वापराचे होते प्रयत्न

बीड : बनावट कागदपत्राच्या माध्यमातून बोगस शिधापत्रिका तयार करुन त्याचा वापर न्यायालयातील जामिनासाठी पुरावा म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी शनिवारी (दि.९) रात्री निवृत्त नायब तहसीलदारासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.निवृत्त नायब तहसीलदार बन्सीधर घोडके, लिपीक विनोद दोडके व गुलदाद खान गफ्फार खान पठाण यांच्यावर बोगस शिधापत्रिकेप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बबन विठोबा काळे व लड्डा यांच्या नावाने कुठल्याही प्रकारचा अर्ज नसताना त्यांच्या नावे शिधापत्रिका तयार करुन घेण्यात आल्या होत्या. बबन काळे यांना १४ जुलै २०१७ रोजी शिधापत्रिका दिल्याची तर १४ मार्च २०१७ रोजी लड्डा यांना शिधापत्रिका दिल्याची नोंद बीड येथील तहसील कार्यालात करण्यात आलेली आहे.या शिधापत्रिकांचा मुंबई व इतर ठिकाणी न्यायालयात जामिन घेण्यासाठी पुरावा म्हणून वापर केला जात होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासन व न्यायालयाची फसवणूक केली म्हणून काझी लतीफोद्दीन यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून या तिघांविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तापस पोउपनि गोडसे हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी