शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख ६७ हजारांच्या डिझेलवर चोरांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:14 IST

येथील हरिनारायण आष्टा येथील पेट्रोल पंवावरील हौदाचे झाकण उघडून त्यातील ३ लाख ६७ हजार रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

ठळक मुद्देहरिनारायण आष्टा येथील पेट्रोलपंपावरील घटना

आष्टी : येथील हरिनारायण आष्टा येथील पेट्रोल पंवावरील हौदाचे झाकण उघडून त्यातील ३ लाख ६७ हजार रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर-बीड रस्त्यानजिक अजिनाथ दगडू गळगटे यांच्या मालकीचा हरिनारायण आष्टा फाट्यावर जयकिसान पेट्रोल पंप आहे. २१ फेब्रुवारी रोजी ते पंपावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले. पंपावर त्यांच्यासोबत कामगार योगेश बाबासाहेब आंधळे हा होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गळगटे हे बाहेरील पलंगावर तर कामगार योगेश हे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता ते झोपेतून उठले व ते शेतात गेले. त्यानंतर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास योगेशने त्यांना फोन करून सांगितले की, पेट्रोलपंपावरील डिझेलच्या हौदातील टाक ीतून डिझेल चोरी गेले आहे. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत ही जवळपास ३ लाख ६७ हजार ४२० रुपये आहे. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत का, याचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलtheftचोरी