शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दाऊतपूर परिसरात चोरट्यांचाधुमाकूळ; मारहाणीत महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 15:16 IST

मारहाण करत रोकड पळवली

ठळक मुद्देमहिला गंभीर जखमी

परळी (बीड ): तालुक्यातील  गंगाखेडरोडवरील  दाऊतपूर परिसरात  येथे सोमवारी (दि.१९ ) पहाटे १२.२० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दोन शेत आखाड्यावर धुमाकुळ घातला. गावातील राधाबाई वैजनाथ बिडगर व त्यांचा मुलगा दशरथ बिडगर यांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. यातील राधाबाई यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या घरातील रोकड चोरट्यानी पळवून नेली.

यानंतर चोरट्यांनी दाऊतपूर जवळील शिवसेनेचे कार्यकर्ते राजा पांडे यांच्या पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळविला. परंतु तेथील कामगारांनी त्यांना हुसकावून लावल्याने चोरटे तेथून पसार झाले. तसेच ताटीपामल यांच्या आखाड्यातही चोरटे घुसले होते. दररोज दाऊतपूरकडे पोलिसांची रात्री ची गस्त असते नेमके चोरीच्या रात्री नव्हती अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, नातेवाईकांनी फिर्याद देण्यासाठी जखमींना परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले होते. परंतु, पोलिसांनी जखमींना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. अधिक उपचारासाठी येथून जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरीBeedबीड