शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 12:23 IST

२५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन संपवले जीवन; आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना 

- नितीन कांबळेकडा - प्लंबर म्हणून काम करत असलेल्या एका २५ वर्षीय तरूणाने माळरानावर असलेल्या बाभळीच्या झाडाला पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना कडा येथे रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. आकाश बापू भाकरे असे मृत तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील आकाश बापू भाकरे हा लहानपणापासून मामाकडे राहत असे. तो प्लंबीगचे काम करत होता. शनिवारी रात्री आकाश घरी आला नव्हता. दरम्यान,  रविवारी सायंकाळी शहरापासून जवळ असलेल्या माळरानावर बाभळीच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकताना आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी अंभोरा  पोलिस ठाण्यात आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड