शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी जाताना रिक्षा उलटली; १० महिला भाविक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:16 IST

रिक्षातील सर्व भाविक पैठण येथील असल्याची माहिती आहे

माजलगाव : पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा आज सकाळी अकरा वाजता पुरुषोत्तमपुरी फाटा येथे उलटली. यात दहा महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व भाविक पैठण येथील असल्याची माहिती आहे.

सध्या अधिक मासचा महिना सुरू झाला असून भारतात पुरुषोत्तमचे एकमेव मंदिर माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी महिनाभर भावीक मोठ्या प्रमाणावर येत असतात. अधिक मास सुरू होऊन तीन दिवस उलटले असून भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहेत. यामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप व रिक्षा मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. याकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तमपुरी फाट्याजवळ भाविकांना घेऊन जाणारा रिक्षा उलटला. रिक्षामध्ये जवळपास १५ महिला प्रवासी होत्या. यातील दहा महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व भाविक पैठण येथील असून त्यांना तात्काळ विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :Beedबीडspiritualअध्यात्मिक