शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतो; अधिकाऱ्याने हात झटकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:51 IST

आम्ही भिकमागो आदोलन करून तुमचे पैसे देतो साहेब...

- नितीन कांबळे कडा (बीड): साबलखेड ते चिंचपुर हा रस्ता दोन वर्षांपासून खराब झाला असुन ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दुरुस्तीसाठी शासनाकडे पैसे नाहीत, मी पदरमोड करून खड्डे बुजवतोय असे म्हणत हात झटकले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भिकमांगो आदोलन करून अधिकाऱ्यांना पैसे देणार असल्याची भूमिका घेतल्याने काहीकाळ तणाव होता. 

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गाचे साबलखेड ते चिंचपूरपर्यंत अर्धवट काम आहे. यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. दुरुस्तीसाठी अनेक वेळा रस्तारोको अंदोलन, उपोषण करण्यात आले, वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित विभाग याची दखल घेत नाही. दरम्यान, आज कडा येथे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आले असता त्यांना नागरिकांनी धारेवर धरले. पण त्यांनी हात झटकत शासनाकडे निधी नाही, मी पदरमोडकरून खड्डे बुजवतोय, आता काय करणार, असा उलटा सवाल केला. यामुळे संतप्त नागरिकांनी आम्ही भिकमागो आदोलन करून तुमचे पैसे देतो असा पवित्रा घेतला. मात्र, अधिकाऱ्याच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे नागरिक हतबल झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षा