शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 16:41 IST

परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत.

- संजय खाकरेपरळी: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या येथील जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्र (थर्मल) मधील 210 मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक ५ ची सर्वाधिक उंच असलेली २१० मीटर उंचीची  चिमणी आज शुक्रवारी सुरक्षितपणे दुपारी २.१५ वाजता पाडण्यात आली. काल गुरुवारी संच क्रमांक चारची चिमणी जमीन दोस्त करण्यात आली होती.

परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत. संच क्रमांक चारपाठोपाठ संच क्रमांक पाचची ही चिमणी आज जमीनदोस्त झाली आहे. 1987 मध्ये संच क्रमांक पाच हा कार्यान्वित झाला होता. या संचातील वीज निर्मिती व इंधन बचती बद्दलचे पुरस्कार एकेकाळी  परळी थर्मल ला प्राप्त झाले होते. आशिया खंडात परळी औष्णिक विद्युत केंद्राचा नाव लौकिक होता. गुरुवारी संच क्रमांक चारची चिमणी पाडली त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी संच क्रमांक पाचची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. परळीची ओळख असलेली थर्मलची चिमणी पाडण्यात आल्याने  नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

210 मेगावॉट  क्षमतेच्या संच क्रमांक तीन हा 2022 मध्ये स्क्रॅप मध्ये करण्यात आला त्यानंतर 2024 मध्ये 210 मेगावॉट  क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ हे दोन   संच स्क्रॅप मध्ये निघालेआहे तर  30 मेगावॉट क्षमतेचे दोन संच अनेक वर्षांपूर्वी भंगारात काढण्यात आले आहे.. 15 नोव्हेंबर 1971 मध्ये 30 मेगावॉट  क्षमतेचा पहिला संच कार्यान्वित झाला होता त्यानंतर 30  मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 2 हा 1972 मध्ये कार्यान्वित झाला होता.

आयुर्मान संपल्यामुळे पाडल्या चिमण्याजुन्या थर्मल मधील एकूण पाच संचाची स्थापित क्षमता 690 मेगावॅट एवढी होती. हे सर्व संच कालबाह्य व आयुर्मान संपल्यामुळे स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय महाजनकोने घेतला आहे.    परळी तालुक्यातील दाऊतपुर ,दादाहरी वडगाव शिवारातील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅटचे प्रत्येकी नवीन तीन संच चालू आहेत या तीन संचातून वीज निर्मिती होत आहे. यातील संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे.

सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावजुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे डॉ अनिल काठोये मुख्याभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी

टॅग्स :Beedबीडelectricityवीज