शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला बाप समजले त्यानेच कुकर्म केले; रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 14:10 IST

दारूच्या नशेत दुपारी घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

अंबाजोगाई : रिलेशनशिपमधील महिलेच्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना १९ एप्रिल रोजी येथे समोर आली. यावरून ॲट्रॉसिटी, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक व बलात्कार कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.

दत्ता शिवाजी जाधव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात ३५ वर्षीय महिला १४ वर्षांचा मुलगा व १२ वर्षीय मुलीसोबत राहते. पतीने १० वर्षांपूर्वी अन्य एका महिलेसोबत पलायन केल्यावर महिला दोन मुलांसह दत्ता जाधवसोबत शहरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. १९ एप्रिल रोजी महिला भाजीपाला विक्रीसाठी गेली होती. यावेळी दुपारी २ वाजता शेजाऱ्याच्या मोबाईलवरून तिच्या सहावीत शिकणाऱ्या मुलीने रडत फोन करून आपबिती कथन केली. 

त्यानंतर महिलेने घर गाठून चौकशी केली तेव्हा दारूच्या नशेत दत्ता जाधव याने दुपारी घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म केल्याचे उघड झाले. याप्रकरणी महिलेने शहर ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा नोंद करण्यात आला. उपअधीक्षक सुनील जायभाये पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड