शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

रात्री जेवणानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पहाटे आढळला मृतदेह; अंगावर आहेत अनेक जखमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:57 IST

पोइतांडा येथील १९ वर्षीय तरूणाचा खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

गेवराई (बीड) : तालुक्यातील तलवाडा जवळील पोईतांडा येथील एका १९ वर्षीय तरूण रात्री जेवण करून घराबाहेर पडला. त्याचा आज पहाटे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा दिसत आहेत. मृताच्या नातेवाईकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. 

रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड हा उसतोड मजूर असून काही दिवसांपूर्वीच गावी परतला होता. बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवणानंतर तो घराबाहेर पडला. तर त्याचे आईवडील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. दरम्यान, आज पहाटे ५ वाजता तांड्यावरील सचिन लहु चव्हाण याने गंभीर जखमी अवस्थेतील रामेश्वरला शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले.  येथे डॉक्टरांनी तपासून तो आधीच मृत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करत रामेश्वरचा खून झाल्याचा आरोप केला. तसेच गुन्हा दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. या प्रकरणी तलवाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर यांच्यासह कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड