शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सहा दिवसांपासून बेपत्ता तरूणाचा अखेर नदीपात्रात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 19:18 IST

पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज

कडा ( बीड) : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा अखेर कडी नदीपात्रात आज मृतदेह आढळून आला. बिभीषण अशोक पवार ( ३७ ) असे मृत तरूणाचे नाव आहे. पाय घसरून नदीत बुडाल्यानंतर पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील बिभीषण अशोक पवार हा मागील बुधवारी कामानिमित्त कडा येथे आला होता. त्यानंतर तो गायब होता. नातेवाईकांनी बिभीषणचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, सहा दिवसानंतर आज सकाळी नदीपात्रातील झाडाझुडपात विभीषणचा मृतदेह आढळून आला. मृताचा भाऊ अमृतने आष्टी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस नाईक संतोष नाईकवाडे आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. 

पोहता येत नसल्याने झाला असावा मृत्यू मृतदेह कुजलेला असल्याने कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. कडा येथून घरी परत येताना कडी नदी पार करताना पाय घसरल्याने बिभीषण पाण्यात बुडाला असावा. तसेच पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृताच्या पश्चात वडील-भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू