शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कामानिमित्त शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 12:16 IST

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील घटना

- नितीन कांबळे कडा (बीड) : कामासाठी शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी वाघळूज येथे उघडकीस आली. ईश्वर गुंड ( ३४) आणि ऋतुजा गुंड ( २६) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील ईश्वर गुंड हे पत्नी श्रतुजा यांच्यासह मंगळवारी सकाळी शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही घरी परतले नाहीत. यामुळे नातेवाईकांनी गावात शोध घेतल्यानंतर रात्री शेतात शोधाशोध केली. यावेळी प्रथम ईश्वर गुंड याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर श्रतुजाचा शोध लागला नाही. दरम्यान, आज सकाळी शेतातच श्रतुजाचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पतीचा आणि पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी