शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांकडून सल्ला घ्यायला येताच अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 18:05 IST

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा नराधम चुलत्यास पोलिसांनी केली अटक

- नितीन कांबळेकडा- घरी कोणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने अत्याचार केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलीच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून नराधम चुलता फरार होता. गुरूवारी सायंकाळी आष्टी येथे वकिलांकडून सल्ला घेण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

आष्टी तालुक्यातील एका गावात आई, बापाला जिवे मारीन अशी धमकी देत पुतणीवर चुलत्यानेच अत्याचार केल्याची घटना घडली होती. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा  फुटली. पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली असल्याची धक्कादायक माहीती समोर येताच अंभोरा पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा पासून विवाहित ३० वर्षीय चुलता फरार झाला होता. 

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी आष्टी येथे वकिलांकडून सल्ला घेण्यासाठी आरोपी आल्याची माहिती आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली. यावरून पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस हवालदार मुद्दहर शेख यांच्यासह अंमलदारांनी आरोपींनी त्यास अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड