शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर जेवल्याने शिक्षक पत्नीचे बुक्की मारून पाडले दात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:19 IST

अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.अनुरथ मारुती मोरे (तेलगाव, ता. धारुर, ह. मु. उदयनगर, धारुर) असे मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीचे नाव आहे. अनुरथ हा चोंडी गावातील वस्तीवर शिक्षक आहे, तर त्याची पत्नी गावंदरा येथील जि. प. शाळेवर शिक्षिका आहेत. ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता शिक्षिकेने भाऊ आल्यामुळे त्याच्यासोबत जेवण केले. नोकरीवरुन आलेल्या अनुरथला पत्नी आपल्याअगोदर जेवल्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एक बुक्की तोंडावर बसल्याने शिक्षक पत्नीचे समोरील दात पडले. त्यानंतर तिला मुलासह घराबाहेर हाकलून दिले. उपचार घेतल्यानंतर १० जानेवारी रोजी शिक्षक पत्नीने धारुर पोलीस ठाणे गाठून अनुरथ विरोधात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही शिक्षक पतीला अटक नाही. सहाय्यक फौजदार आर. के. जाधव हे तपास करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी