शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजलगाव तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:27 IST

तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र भयानक दुष्काळ पडला असून, येथील शेतकºयांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मदतीला शासनाने खंबीर उभे राहण्याचे कर्तव्य आहे. त्यानुसार तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना तत्काळ मदत देण्याची आवश्यकता असल्याने तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावीत, सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँकेत त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी, त्याचप्रमाणे बंधाºयावरील विद्युतमोटारीचे वीज कनेक्शन तोडू नये, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ सोळुंके तालुकाध्यक्ष भरत डक, शहराध्यक्ष शेख रशीद यासह शिवहरी सेलूकर, समियोद्दीन अन्सारी, शेख जानूशहा, मोहन तौर, अंकुश तौर, नारायण तौर, सय्यद आयास, कपिल साबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसagitationआंदोलन