शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जातेगावात महिलेचा संशयास्पद मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:33 IST

शनिवारी रात्री शेतात पती-पत्नी गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोघेही गेले होते. रविवारी पहाटे पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला

ठळक मुद्देघटनेनंतर पती फरार : खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप

गेवराई : शनिवारी रात्री शेतात पती-पत्नी गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोघेही गेले होते. रविवारी पहाटे पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला असल्याने जातेगाव येथे एकच खळबळ उडाली सदर महिलेचा पतीने खून केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पती फरार झाला आहे.गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील रोहिदास लिंबा पवार हे पत्नी निला रोहीदास पवार (वय ४०) दोघेही २१ डिसेंबर रोजी रात्री गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते, काही वेळाने वीज खंडित झाली. तरी देखील दोघे घरी परत आले नाहीत. सकाळी पवार यांच्याच कुटुंबातील महिला शेतात गेली होती. यावेळी तिला निला पवार यांचा मृतदेह शेजाऱ्याच्या ज्वारीच्या शेतात आढळून आला. मात्र, यावेळी त्याठिकाणी कोणीही नव्हते तसेच मृताचा पती रोहीदास हा घटना स्थळी नसल्यामुळे या महिलेला संशय आला. तिने तात्काळ आरडा-ओरड करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. गाकऱ्यांनी लगेचेच घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना दिली. यावेळी सपोनि सुरेश उनवणे आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर निला पवार यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखून