शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेच्या संचिकेवरील स्वाक्षरीने संशयकल्लोळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:01 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला असून या स्वाक्षरीबाबत सोमवारी खातरजमा करण्यात येत होती.बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत महासांगवी (पाटोदा) येथील पाणी पुरवठा योजनेबाबत एक निविदा प्रसिद्ध झाली आहे. सदर निविदा या पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे. येडगे यांची आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात बीडहून बदली झालेली आहे. निविदा आदेश आणि संचिकेवरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत तफावत असल्याची माहिती समोर येत आहे.यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला भेट दिली होती. यावेळी सदर प्रकरणाबाबत विचारणा केल्याचे समजते. सदर स्वाक्षरी बनावट आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरु होती.यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वाक्षरीबाबत तत्कालीन सीईओंशी संपर्क करुन पडताळणी करण्यात येत असून याला थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :WaterपाणीRural Developmentग्रामीण विकास