शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरण; कट रचणारा कृष्णा क्षीरसागर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:37 IST

मुख्य आरोपी अद्याप फरार असले तरी या खूनाचा कट रचनारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी गजाआड केले आहे.

बीड : बीडमधील सुमित वाघमारे या युवकाचा प्रेमप्रकरणातून मेहुणा  बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र संकेत वाघ यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर आरोपींनी पलायन केले होते. यात मुख्य आरोपी अद्याप फरार असले तरी या खूनाचा कट रचनारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला असून त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सुमित वाघमारे याचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय सुरूवातीपासूनच होता. आता कृष्णा क्षीरसागर याला अटक करून कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने याला अधिकृत  दुजोरा मिळाला आहे. कृष्णाच्या सोमवारी सकाळी मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला पेठबीड पोलसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कृष्णाला बेड्या ठोकल्याने मुख्य आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचण्यास मदत होणार आहे. यामुळे तपासालाही गती आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

'ऐ, वाचवा ना कुणीतरी...'; बीडमधील थरारक घटनेत मृताच्या पत्नीची बघ्यांना मदतीसाठी आर्त हाक 

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस, दिलीप तेजनकर, पेठबीडचे सपोनि उदावंत आणि विशेष पथके आरोपींच्या शोध घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनBeedबीडArrestअटक