शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत गंभीर जखमी ऊसतोड कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:26 IST

वडवणी तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाहून परताना झाला अपघात

धारूर : तालुक्यातील जहागीरमोहा येथील उसतोड कामगार ज्ञानोबा बळीराम सिरसट (६५ ) गुरुवारी सायंकाळी वडवणी येथे कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

ज्ञानोबा बळीराम सिरसट हे गुरुवारी वडवणी तालूक्यातील म्हातारा म्हसोबा येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. पोखरी फाटा येथे परत येण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना त्यांना एका कारने ( एम. एच. 12 सि. आर. 6611 ) जोरदार धडक दिली. गंभीर जखमी शिरसट यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर जहागिर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. धारुर पोलिस ठाण्यात सफाई काम करणारे चंद्रकांत सिरसट यांचे वडील होत. 

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू