शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:20 IST

सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस  असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत. 

ठळक मुद्दे कार्यक्षेत्रातील उस गाळप करावा

माजलगांव (बीड ) : पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस  असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत. 

तालुका परिसरात छत्रपती साखर कारखाना, जय महेश कारखाना, सुंदरराव सोळंके साखर कारखाना आहे. या तिन कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळप केल्यास ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु, गेटकेनचा उस गाळपास आणल्याने परिसरातील ऊस उभाच राहत आहे. पाण्याअभावी हा ऊस वाळत असुन कारखानदारांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होईपर्यंत गेटकेनचा ऊस गाळपास आणु नये या मागणीसाठी गेटकेनचा उस येणा-या गाड्या अडवत राष्ट्ीय महामार्गावर सोमठाणा येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे दाखल झाले असुन मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती