शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

सुभेदार विजय नरूळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:46 IST

सुभेदार विजय नरूळे यांचे मेरठ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण

- नितीन कांबळे कडा ( बीड): सुभेदार विजय नारायण नरूळे ( ४५) यांचे बुधवारी मेरठ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्यावर आज सकाळी अंभोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र विजय नारायण नरूळे १९९८ मध्ये सैन्यदलात सहभागी झाले. सध्या ते उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे ५२२ एएससी बटालियनमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. बुधवारी सकाळी परेडमध्ये सहभागी असताना अचानक हृद्यविकाराच्या धक्क्याने सुभेदार विजय नरुळे कोसळले. तपासणी नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव मुळगावी अंभोरा येथे आणण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंतिम दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सैन्यातील जवान, बीड मुख्यालयातील पोलिस, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार विनोद गुंड्डमवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, त्रिदल संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBeedबीड