शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पूल वाहून गेल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; आष्टीत ग्रामस्थांचे मुलांसह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 14:56 IST

विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण

- अविनाश कदम आष्टी (बीड) : तालुक्यातील पिंपळगाव दाणी येथे जोरदार पावसामुळे रस्ता आणि पूल वाहून गेल्याने विद्यार्थी, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहेत. या मार्गावरील रस्ता आणि पूल करण्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर आज दुपारपासून उपोषण सुरु केले आहे.  

मेहकरी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यानें हा पूल वाहून गेला आहे. दुसरा रस्ता नसल्याने तालुक्यातील पिंपळगाव दाणी गावातील ५० मुले शाळेपासून वंचित राहत आहेत. तसेच गावचा तालुक्याशी असलेल्या संपर्क तुटलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण उत्सवी ७५ व्या वर्षात गावाला रस्त्याची भेट द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी भर उन्हात तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी, महिला ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थी