शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:02 IST

‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीड : जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना शासनाने दिलेल्या कर्जमाफीने दिलासा मिळणार नाही म्हणून सरकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरीमोर्चात सहभागी झाले होते.प्रहार जनशक्ती पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पिकविमा पक्कम तातडीने वाटप करावी, शोतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत समावेश मनरेगा योजनेत करावा, दुष्काळग्रस्त भागात अजूनही अनुदान शेतकºयांना मिळालेले नाही त्यांना ते तात्काळ वाटप करावे, दुष्काळी परिस्थिमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, विधवा भगिनींना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट द्यावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायतसमिती या सर्वांनी दिव्यांगाच्या ५ ट्क्के निधी त्वरित वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षा लताताई सीताराम पंडित, सुनील ठोसर, भगवानराजे कदम, श्रीकृष्ण कचरे, गणेश शेळके, कैलास मस्के, सीतारामजी पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMorchaमोर्चा