शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विविध संघटनांच्या वतीने आज रास्ता रोको, आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:13 IST

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी ऊस कारखाने ठेवणार बंद : महसूल संघटनेकडून काम बंदची हाक

बीड : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. तसेच महसूल व इतर संघटनांनी शासनाच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी संप पुकारला आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देणारे विधेयक तात्काळ लागू करावे. शेतमालाला दीडपट हमीभाव मिळण्याचा कायदेशीर अधिकार विधेयक तात्काळ लागू करावे, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ वाटप करावी. यासह इतर मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी रास्ता रोको, कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन देखील संघटनेच्या वतीने. जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.या आंदोलनाला ७ जानेवारी सायंकाळपासूनच सुरुवात झाली आहे. धूळे-सोलापूर महामार्गावर ऊस घेऊन जाणाºया ट्रॅक्टरची हवा सोडून दिली.यावेळी स्वाभिमानी संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष बळीराम शिंदे, उद्धव साबळे, तालुका अध्यक्ष लहू गायकवाड यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सोडण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन