शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

परळी शहरात दोन पराभूत उमेदवारांच्या समर्थकांत दगडफेक; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:26 IST

या घटनेतील जखमींना परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परळी : परळी येथे नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे मतदान, मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र शहरातील इस्लामपुरा बंगला परिसरात नगरसेवक पदाच्या दोन पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये रविवारी रात्री वादावादी होऊन ८.३० वाजता रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत.

परळी शहरात सकाळ पासून नगर पालिका निवडणूकीची शांततेत मतमोजणी झाली. त्यांनतर रात्री आठ वाजेपर्यंत आप आपल्या प्रभागात विजयी झालेले नगरसेवक, समर्थक आनंद साजरा करत असतांना इस्मामपुरा भागात मात्र दोन पराभूत नगरसेवकाच्या गटात दगडफेकीची घटना घडली. या घटनेतील जखमींना परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, एका जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वाराती आले जखमी रुग्णालयात हलविण्यात आहे. झालेल्या प्रकृती सध्या स्थिर दोघांची आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस उपनिरीक्षक दीपक राठोड, पोलीस जमादार संजय खताळ, आकाश जाधव यांच्यासह बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

उपजिल्हा रुग्णालयात रात्री दहापर्यंत गर्दीउपजिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाहेर जखमींना भेटण्यासाठी त्यांच्या मित्र व नातेवाईकांची एकच गर्दी दिसून आली. ही गर्दी रात्री साडेदहा वाजेपर्यंत होती. मात्र पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी रात्री साडेदहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणी तक्रार आल्यांनतर गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Parli: Stone pelting between defeated candidates' supporters; two injured.

Web Summary : Stone pelting erupted in Parli between supporters of defeated candidates after local elections. Two individuals sustained injuries and were hospitalized. Police intervened and brought the situation under control, launching an investigation into the incident.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६