शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Video: तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडफेक करत हल्ला; दोन गट भिडले, सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 18:15 IST

माजलगावच्या खरात आडगावात दोन गटात राडा

माजलगाव (बीड) : आमच्या विरोधात तक्रार का दिली? या कारणावरून एका गटाने दुसऱ्या गटावर फायटर, दगड, काठ्यांनी हल्ला केल्याची घटना  आज सकाळी घडली. या हल्ल्यात ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील एका गटाविरूध्द गावातील काही लोकांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. पाळीव वराहांचा बंदोबस्त करा अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती.सदरील तक्रार का दिले?या कारणावरून  स्कॉर्पिओ मधुन आलेल्या ७ ते ८ जणांनी गावातील अर्जदारांच्या घरावर दगडफेक केली.दगड,काठ्या आणि फायटरने त्या लोकांवर हल्ला केला.

या हल्ल्यात कृष्णा गणेश शेजुळ( वय २५ ), सुखदेव सुभाष आडाम( वय २८ ), आनंद अशोक आडाम( वय३०), ज्ञानेश्वर आशोक आडाम( वय३२), गोपाळ गणेश शेजुळ( वय३५), हरिभाऊ सोमेश्वर शेजुळ( वय३०) हे ६ जण गंभीररित्या जखमी झाले. माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना बीड येथे जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. या प्रकरणात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हल्लेखोरांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड