शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या आशेने तीन महिन्यांपूर्वी ऑटोमोबईल शॉप सुरू केले, अज्ञाताने पेट्रोल टाकून दिले पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 12:20 IST

बीड-नगर राज्य महामार्गावरील ऑटोमोबाईल व टायर्स दुकान आगीत भस्मसात!

- नितीन कांबळेकडा (बीड) :बीड-नगर राज्य महामार्गावरील पिंपरी घाटा येथील एका ऑटोमोबाईल व टायर्स दुकानाला मंगळवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान भीषण आग लागली. दुकानाच्या जवळ रिकामी पेट्रोल बॉटल सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, तीनच महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे दुकान आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे बीड नगर राज्य महामार्गावर बंडू भागवत यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी शिवशंकर ऑटोमोबाईल व टायर्स दुकान सुरू केले. मंगळवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. रात्री बाराच्या दरम्यान दुकानातून अचानक आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. आत टायर आणि ऑइल असल्याने संपूर्ण दुकान भस्मसात झाले. 

यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चारचाकी,दुचाकीचे नवीन टायर, ट्यूब,हवा भरण्याचे चार मशिन,ऑईल डबे यासह विविध साहित्य होते.अंदाजे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.ही आग कशाने लागली कि कोणी लावली हे अद्याप समजले नसले तरी कोणीतरी खोडसाळपणा करून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Beedबीडfireआग