शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या निवडणुकीत नेत्यांमुळे पराभव, आता जनतासोबत असल्याने विजय निश्चित: बजरंग सोनवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:14 IST

जनताच निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार, यात कसलीही शंका नाही.

- नितीन कांबळेकडा- मागील निवडणुकीत सर्व नेते माझ्याबरोबर होते म्हणून माझा पराभव झाला, पण आता जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा दावा बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला. त्यांनी आज सकाळी आष्टी तालुक्यातील कडा येथे पत्रकारांशी संवाद साधला.

बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे आज सकाळी प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी आष्टी तालुक्यातील कडा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी निवडणूक लढत आहे. जनताच निवडणूक हाती घेऊन मला निवडून देणार, यात कसलीही शंका नाही. सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, महेबूब शेख, राम खाडे, किशोर हंबर्डे, सुनिल नाथ, दिपक खिळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Beedबीडbajrang sonwaneबजरंग सोनवणेbeed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४