शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत कत्तलखान्यातून ६ टन गोवंशीय मांस जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:38 IST

तालुक्यातील खडकत येथे पोलीस पथकाची धाड

ठळक मुद्देयावेळी १६ जिवंत जनावरेसुद्धा पथकाने ताब्यात घेतले

आष्टी (बीड ) : तालुक्यातील खडकत येथे विनापरवाना गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची माहिती उपअधीक्षक विजय लगारे यांना मिळताच त्यांनी पथकासह सोमवारी (दि.२२ ) रात्री ९.३० च्या दरम्यान कत्तलखान्यावर धाड टाकली. यावेळी पथकाने सहा टन गोवंशीय मांस, सोळा जिवंत जनावरे आणि एक टेम्पो जप्त केला. 

खडकत येथे गेली अनेक वर्षापासून विनापरवाना जनावरांचा कत्तलखाना सुरू असुन अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही येथे कत्तलखानासुरूच असल्याचे समजताच उपअधीक्षक विजय लगारे यांच्या पथकाने सोमवारी रात्री तेथे धाड टाकली. पथकाने ६ टन मांस, टेम्पो (mh 03 , ct 1630), सोळा जिवंत जनावरे जप्त केली. यानंतर इस्माईल पठाण, शकील पठाण, बबलू पठाण, इर्शाद पठाण, गुड्डू पठाण यांच्या विरूद्ध पोलीस नाईक  विकास राठोड यांच्या फिर्यादी वरून मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय  जाधव करीत आहेत. 

ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे , पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, पोलीस उपनिरीक्षक विजय  जाधव, पोलीस हवालदार सोपान हंबर्डॅ, पोलीस शिपाई सोनवणे, शिनगारे, ढवळे, वाहन चालक मिलिंद निकाळजे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस