शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 19:32 IST

आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत घटनेचा उल्लेख त्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.

बीड : पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथे बलात्कार केल्याचा खोटा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. 

नवनाथ रघुनाथ भिताडे (३६, रा. खडकवाडी ता.पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नवनाथची पत्नी संगीता हिच्या फिर्यादीनुसार, गल्लीत राहणाऱ्या एका महिलेसह पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथील एकाने मिळून नवनाथवर अत्याचार केल्याचा आळ घातला होता. तसेच याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याचा व बदनामीची धमकी दिली होती. त्यामुळे नवनाथ हा चिंतेत होता. त्यातूनच त्याने ७ ऑक्टोबर रोजी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नवनाथने सर्व घटनेचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला.संबंधित महिलेसह तिच्या माहेरकडील व्यक्तीने त्रास दिल्याचे नमूद केले होते. यावरुन अंमळनेर पोलीस ठाण्यात आत्मत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

धारुरमध्ये घडला असाच प्रकारविनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे धारूर शहरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच ही घटना उघडकीस आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारBeedबीडCrime Newsगुन्हेगारी