शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान जैन मंदिरात चोरी; ४२७ वर्षांपूर्वीच्या ६ मूर्ती लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:51 IST

लॉकडाऊन असताना चोरट्यांनी पहाटे मंदिरात घुसून चोरी केली.

ठळक मुद्देआष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखललॉकडाऊन असताना चोरीची घटना

कडा : आष्टी शहरातील जैन मंदिरातील ४२७ वर्षांपूर्वीच्या सहा मूर्ती  चोरट्यांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला.  या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आहे. असे असतानाही मध्यवस्तीत असलेल्या जैन मंदिरात चोरट्यांनी बुधवारी पहाटे प्रवेश केला. यानंतर साडेचारशे वर्षांपूर्वीच्या सहा पितळी मूर्ती लंपास केल्या. धरवेद्र उपाध्ये पंडित हे सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान मंदिरात साफसफाई करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मंदिराच्या गेटचे कुलुप तुटलेले दिसले. आत प्रवेश केला असता पंडित यांना सहा मुर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी सुभाष बोदाडे ( रा. आष्टी ) यांच्या फिर्यादीवरून बुधवारी दुपारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिस