शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

धक्कादायक ! अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:56 IST

बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथील घटना 

- नितीन कांबळे कडा (बीड) : पोलीस ठाण्यात नेण्यात येत असलेला अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गारमाथा येथे घडली. विकास गायकवाड (२४,बीडसांगवी ) असे आरोपी नाव आहे. तो २०१९ पासून एका अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांना हवा होता. 

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे २०१९ मध्ये एका अत्याचार प्रकरणात विकास कैलास गायकवाड हा आरोपी आहे. तो अंभोरा पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला बुधवारी बीड येथून ताब्यात घेतले होते. गुरूवारी बीडवरून पोलीस त्याला अंभोरा पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथे गाडी लघुशंकेसाठी थांबवली. यावेळी आरोपी विकास गायकवाड हा  पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह पळाला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतरही आरोपी मिळून आला नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात ठेवण्यात पोलिस कमी पडल्याचे दिसून आले. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी