शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 13:27 IST

पुण्यात रात्री ९.३० वाजता तिला एका लॉजमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत दोनदा अत्याचार केला.

ठळक मुद्देपिडीतीच्या नातेवाईकावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पिडीतेला मारहाण करून त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि थेट पुण्याला घेऊन गेला.

अंबाजोगाई : नात्यातील महिलेचे घरातून अपहरण करून पुण्याला नेले. तिथे एका लॉजमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नातेवाईकावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिगांबर उर्फ मुन्ना सुरेश गोरे असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या नात्यातील २४ वर्षीय पिडीत महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि.३०) दुपारी १ वाजताच्या सुमारास ती लोखंडी सावरगाव येथील घरात असताना दिगंबर तिथे आला. पिडीतेला मारहाण करून त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि थेट पुण्याला घेऊन गेला. पुण्यात रात्री ९.३० वाजता तिला एका लॉजमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत दोनदा अत्याचार केला. त्यानंतर दोन दिवस त्याने पिडीतेला पुण्यात विविध ठिकाणी फिरवले. 

पीडिता रडू लागल्याने तिला घेऊन दिगांबर रविवारी (दि.०१) रात्री लोखंडी सावरगावसाठी निघाले. परंतु, पुण्याला परत जाण्याच्या बहाण्याने तो वाटेतच केज येथे उतरला. त्यानंतर पिडीतेने अंबाजोगाई बस स्थानकावर उतरून पतीला फोन लावला, पण तो न आल्याने तिने अंबाजोगाई ग्रामीण ठाणे गाठून झालेल्या अत्याचारा बाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दिगांबर उर्फ मुन्ना सुरेश गोरे याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पीएसआय व्ही.बी. केंद्रे करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारBeedबीडPoliceपोलिस