शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! चार महिन्याच्या गर्भवती पत्नीची दारूच्या नशेत गळा आवळून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:00 IST

हत्येनंतर पतीने रुग्णवाहिका बोलावून घेतली

केज ( बीड ) : तालुक्यातील बनसारोळा येथे चार महिन्याची गरोदर असलेल्या पत्निचा दारुड्या पतिने खुन केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यानंतर पत्निस बाळांतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून त्याने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. 

या बाबतीत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खामसवाडी मोहा येथील काजल हिचा तिन वर्षापुर्वी बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे समवेत विवाह झाला होता. विवाहा नंतर काही दिवस सुखाचे गेल्या नंतर गोरे दाम्पत्यास एक मुलगी झाली होती. कोमल दुसर्‍यांदा चार महिन्याची गरोदर होती

विवाहानंतर ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले होते. रविवार ज्ञानेश्वर दारु पिऊन आल्याने दिवसभर पत्निस मारहाण करत होता. त्यातच रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नळास पाणी आल्याने पत्नी काजल ही पाणी भरण्यासाठी जात असताना पती ज्ञानेश्वर गोरेने तिस मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला. 

खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने 108 नंबरवर फोन करुन पत्नीस बाळांतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून रुग्णवाहिका बोलावुन घेतली. रुग्णवाहिका आल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी केली असता काजल मृत आढळून आली. त्यांनी ही माहिती युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रात्री बनसारोळा येथे धाव घेत मयत काजल हिचे शवविच्छेदन करण्यासाठी शव अंबाजोगाई येथे नेण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 

दरम्यान, घटनेनंतर ज्ञानेश्वर गोरे (माळी) हा फरार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मयत काजल हिस आई वडील नसल्याची माहिती ही ग्रामस्थांनी दिली आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे फौजदार सुनिल अंधारे यांनी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले. 

टॅग्स :MurderखूनFamilyपरिवारBeedबीड