शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसैनिकांचा निर्धार, जयदत्त क्षीरसागर पुन्हा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:48 IST

जुन्या-नव्या शिवसैनिकांनी वज्रमूठ आवळली

बीड : आगामी बीड विधानसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार तरुणांनी व शिवसैनिकांनी केला आहे, असे मत शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांनी व्यक्त केले आहे. क्षीरसागरांच्या सभांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जुने - नवे शिवसैनिक त्यांना आमदार करण्यासाठी कामाला लागले आहेत.

पुढे बोलताना मुळूक म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा असून, प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांनी विकास काम पोहचविले आहे. त्या माध्यमातून मोठा तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत क्षीरसागरांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार गावागावातील तरुणांमधून केला जात आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नवगण राजुरी, कामखेडा व सर्व पं. स. गणातील गावामध्ये ते दौरा करणार असून, यावेळी कार्यकर्त्यांशी बातचित करणार आहेत. जयदत्त क्षीरसागर गावामध्ये आल्यानंतर तरुण वर्गाकडून उत्साहात स्वागत केले जात आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर हेच पुन्हा आमदार असतील असा विश्वास मुळूक यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरBeedबीडShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019