शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:52 IST

नवजात मुलगा सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे२४ जानेवारीला पुन्हा सकाळी पावणे सहा वाजता ती रूग्णालयात दाखल झाली.त्यानंतर दोन तासांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

बीड : प्रसुती झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत मातेचा मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नवजात मुलगा सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माता मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जयश्री किशोर मस्के (२२ रा.हनुमाननगर, बीड) असे मयत मातेचे नाव आहे. जयश्री ही १६ जानेवारी रोज जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. प्रसुतीसाठी वेळ लागत असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे ती २१ जानेवारीला न सांगताच रूग्णालयातून निघुन गेली. त्यानंतर पुन्हा २२ जानेवारी रोजी त्या रूग्णालयात शरीक झाली. एक दिवस उपचार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रूग्णालयात नोंद करून निघून गेली. २४ जानेवारीला पुन्हा सकाळी पावणे सहा वाजता ती रूग्णालयात दाखल झाली. त्यानंतर दोन तासांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा ठणठणीत होता, मात्र जयश्रीच्या शरीरात रक्त कमी असल्याचे डॉक्टरांना जाणवले. त्यांनी तात्काळ तिला रक्त दिले. 

अचानक प्रकृती खालावली

शुक्रवारी सकाळीही तिने नेहमीप्रमाणे नाष्ता केला. सर्वांशी बोललीही. मात्र अचानक तिची प्रकृती खालावली. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील डॉ. किरण शिंदे, डॉ.शहाणे, डॉ.दीपाश्री मोराळे आणि सर्व परिचारीकांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरूवात केले. तब्बल दीड तास तिच्यावर उपचार सुरू होते. सर्व तज्ज्ञ डॉक्टर तिच्याजवळ होते. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय परिसरात गर्दी केली होती. उशिरापर्यंत जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत याबाबत कसलीच नोंद झालेली नव्हती.

मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल सदरील मातेवर उपचार केले होते. आमची सर्व टिम उपलब्ध होती. मृत्यूचे कारण शवविच्छेदन झाल्यावरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मला काही बोलता येणार नाही.- डॉ. किरण शिंदे, वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडDeathमृत्यूpregnant womanगर्भवती महिला