शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:31 AM

परळी शहरातील कन्हेरवाडी रोडवर असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांच्या घरी झालेली चोरी ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपसातून समोर आले आहे. दिवसभर फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायची, असे नियोजन चोरांचे असायचे. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्देपरळीतील घरफोडी पूर्वनियोजित : मध्यप्रदेशच्या फरार चोरट्यांचा पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी शहरातील कन्हेरवाडी रोडवर असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांच्या घरी झालेली चोरी ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपसातून समोर आले आहे. दिवसभर फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायची, असे नियोजन चोरांचे असायचे. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.

ऐन मकरसंक्रांतीच्या सणातच परळी शहरात बँक व्यवस्थापक नाकाडे व भक्ताराम मुंडे यांच्या घरी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही चोºयांमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. नाकाडे यांच्या घरी चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशची तर मुंडे यांच्या घर फोडणारी टोळी ही परभणी जिल्ह्यातील असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दोन्ही घटनांमध्ये चार-चार लोक होते. परभणीच्या टोळीतील दोघे तर मध्यप्रदेशच्या टोळीतील एकजण ताब्यात घेतला होता. परभणीची टोळी ही रेकॉर्डवरील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक अधीक्षक विशाल आनंद हे यावर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर यांच्याकडूनही या टोळ्यांचा शोध घेतला जात आहेत. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडूनही तपासाचा पाठपुरावा केला जात आहे.तपासासाठी परळी पोलिसांची पथके नियुक्तमध्यप्रदेशची टोळी ही रेल्वे स्थानकावर जास्त असते. येथे पाकिटमारी करतात. तर काही लोक फुगे विकण्याच्या बहाण्याने शहरभर फिरतात आणि ज्या घरात कमी लोक आहेत किंवा घर बंद आहे, असे घर हेरतात. रात्रीच्यावेळी टोळी करून त्याला फोडून ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या चोरींचा तपास अद्याप तरी पूर्ण झालेला नसला तरी तपासासाठी परळी पोलिसांनी पथके नियूक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.