शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:45 IST

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी

कडा ( बीड ) : बीड जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसा करत असलेल्या नागरिकांना पायबंद घालण्यासाठी बीड पोलिसांनी कंबर कसली आहे. आष्टी तालुक्यातील सीना नदी पात्रात अनधिकृत वाळू उपसा करत असलेले ट्रॅक्टर आणि जेसीबी टाकळसिंग येथे पोलिसांनी जप्त केले.  12 जणांविरुद्ध आष्टी पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  पोलिस अधीक्षक याच्या विशेष पथकाने केली आहे.

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्या पथकाने  ही कारवाई केली आहे. यामध्ये 4 ट्रॅक्टर दोन जेसीपी पोलिसांनी जप्त केले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.यातील दोन आरोपी फरार आहेत तर सहा वाहन मालक अशा एकूण बारा जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी दिली.आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बीड पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या टाकळसिंग जवळच्या सीना नदी पात्रात  छापा टाकून दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर जप्त केले आहे.

यामध्ये बाळू तुकाराम देवकते, सुभाष बाळासाहेब वाल्हेकर,श्रीराम ज्ञानदेव जगताप,गणेश सुनील श्रीगंधे, यांच्यावर आष्टी पोलिसांत विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.या पथकाने 4 ट्रॅक्टर 3 ब्रास वाळू  किमंत 2445000 रुपये ,आणि 2 जेसीबी किंमत 23 लाख असा एकूण 4745000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे करीत आहेत.

टॅग्स :sandवाळूBeedबीड