शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान वाचवा! बीडमध्ये हजारो महिला उतरल्या रस्त्यावर

By संजय तिपाले | Updated: September 15, 2022 13:26 IST

मूकमोर्चाला सुरुवात: संविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे निघणार आहेत.

बीड : अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले, गुजरात येथे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची शिक्षा माफ केल्याच्या निषेधार्थ संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मिल्लीया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. जिल्ह्यात संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसंदर्भात १५ सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार मिल्लिया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. मोर्चात विद्यार्थिनी अग्रभागी असून महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. संरक्षणासाठी स्वयंसेवकांनी कडे तयार केले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

फळे, पाण्याची व्यवस्थासंविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे निघणार आहेत. बीडमध्ये मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी व फळांची व्यवस्था केलेली आहे. 

टॅग्स :BeedबीडMuslimमुस्लीम