शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीत जावयावर हल्ला; प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:31 IST

घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

अंबाजोगाई : घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात घडली.गणेश लहू खोत (वय २२, रा. सावळेश्वर पैठण, ता. केज) असे जखमी तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने टेम्पो चालक असलेल्या गणेशचे लग्न मागील वर्षी अंबाजोगाईतील तरुणीसोबत झाले होते.गणेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही महिन्यातच दोघात खटके उडू लागले. त्यामुळे मंगळवारी अंबाजोगाईच्या मोंढ्यातील आठवडी बाजारात भाजी घेऊन येतानाच त्याने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी सोबत आणले. अंबाजोगाईत आल्यानंतर ते सर्वप्रथम मोंढ्यात गेले. त्या ठिकाणी गणेशच्या पत्नीने फोन करून माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.नातेवाईक आल्यानंतर त्यांनी लग्नात खर्च झालेला परत दे असे म्हणत गणेशवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेशच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली. आहे.अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी