शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये साडे आठ लाख रूपयांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:48 IST

ही रक्कम पंचासमक्ष सील करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे.

बीड : वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये तब्बल साडे आठ लाख रूपयांची रोकड आढळली. ही रक्कम जप्त करून निवडणुक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या वाहतूक शाखेने नगर रोडवर राजुरी फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी केली. 

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या आदेशानुसार नगर रोडवर वाहन तपासणी केली जात होती. याचवेळी एक संशयास्पद कार (जीजे ०३ एफडी ८८०७) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी ही कार अडविली. तपासणी केली असता डिक्कीतील एका सुटकेसमध्ये रोख रक्कम असल्याचे दिसले. तात्काळ आचारसंहिता पथकाला माहिती देऊन कार सह पोलीस बीड ग्रामीण ठाण्यात पोहचले. आचारसंहिता पथकाचे प्रमुख तथा बीड पालिका प्र.मुख्याधिकारी मिलींद सावंत हे ठाण्यात आले. येथे इन कॅमेरा रकमेची मोजणी केली असता साडे आठ लाख रूपय असल्याचे समोर आले. ही रक्कम पंचासमक्ष सील करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे.

दरम्यान, कारमधील भावेश मोहन रामोलिया (३६) व हरेश वजु घाडिया (३२ दोघेही रा.राजकोट, गुजरात) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, पोनि राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह आर.डी.नागरगोजे, भारत जावळे, महादेव पवा, महेश खाडे, सफौ. धनराज सोडगीर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड