शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खडकतमध्ये मांसाने भरलेला टेम्पो जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:02 IST

बीड : जनावरांचे मांस भरून घेऊन जाणारा एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

ठळक मुद्देदोन आरोपींसह टेम्पो ताब्यात : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

बीड : जनावरांचे मांस भरून घेऊन जाणारा एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आष्टी तालुक्यातील खडकत येथे केली.खडकत येथे सर्रास जनावरांची कत्तल करून मांस दुसऱ्या राज्यात पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापूर्वीही अनेकदा या कत्तलखान्यावर धाड टाकून लाखो रूपयांचे मांस जप्त केले होते.तसेच अनेक जनावरांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतरही हा कत्तलखाना सुरूच राहिला. पुन्हा या कत्तलखान्यातून एका टेम्पोमधून मांस विक्रीसाठी बाहेर नेले जात असल्याची माहिती पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली.त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना माहिती देऊन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांना सोबत घेऊन पथकाने सायंकाळी पाच वाजता खडकत गाठले. मांसाने पूर्ण टेम्पो भरला जात असल्याचे त्यांना दिसले. अचानक धाड टाकून त्यांनी टेम्पो आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत याची आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रोशन पंडित, पोउपनि रामकृष्ण सागडे, गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी