शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गप्पा मारताना रिक्षाची धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:16 IST

भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली.

सिरसदेवी : भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली.प्रकाशचंद मोतीलाल आब्बड (५५, रा. रुई धानोरा, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. सिरसदेवी फाट्यांवर त्यांचे दुकान आहे. प्रकाशचंद आब्बड हे मुलगा प्रवीण व गावातील भागवत धायगुडे यांच्यासमवेत दुकानासमोर गप्पा मारत उभे होते. यावेळी माजलगावहून गढीकडे जाणाऱ्या रिक्षाने (क्र.एमएच ०६ एजी-७०५०) त्यांना धडक दिली. यात प्रकाशचंद हे गंभीररित्या जखमी झाले. प्रसंगावधान राखून प्रवीण बाजूला झाला तर भागवत धायगुडे यांच्या पायाला जखम झाली. अपघातानंतर चालकाने रिक्षा सुसाट गढीकडे नेला.दरम्यान, जखमी प्रकाशचंद यांना तातडीने वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुध्द प्रवीण आब्बड यांनी रुग्णालय चौकीमध्ये तक्रार दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात