शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 03:23 IST

नवी मार्गदर्शक तत्त्वे; घ्यावी लागेल परवानगी

बीड : जिल्ह्यामधील हजारो उसतोडणी महिला कामगारांची गर्भाशये काढल्याचे उघडकीस आल्याने खडबडून जाग आलेल्या सरकारने गर्भाशय शस्त्रक्रियेसंदर्भात १७ मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार ३५ वर्षांखालील महिलेली गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्यास त्याचे मेडिकल आॅडिट केले जाईल आणि दर महिन्याला अशा शस्त्रक्रियांचा अहवाल शल्यचिकित्सकांना सादर करावा लागेल. याची राज्यभरात अंमलबजावणी होणार आहेत.अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी याबाबत मार्गदर्शक तयार करून पाठवली आहेत. बीड जिल्ह्यात महिलांची गर्भाशये काढण्याचा प्रकार समोर येताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोºहे यांच्या समितीने चौकशी केली होती. आता कडक पाऊले उचलत ३५ वर्षांच्या आत शस्त्रक्रिया केल्यास मेडिकल आॅडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयाला गर्भाशये काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. ती माहिती दर महिन्याला जिल्हाशल्य चिकित्सकांकडे सादर करावी लागेल. यापुढे ऊसतोडणी महिलांची जाण्यापूर्वी व परतल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात येणार येईल आणि आरोग्य तपासणीचे स्वतंत्र रजिस्टर ठेवले जाईल.